हिंदू उपभोक्ता राजा जागृत हो ,
उपभोक्ता जागरूकता अभियान का धागा हो !
हिंदुओं के अस्तित्व और हिंदुओं के व्यवसाय वृद्धी के लिए, सभी दुकानदारों, सेवा प्रदाताओं, निर्माताओं के लिए ओम प्रतिष्ठान द्वारा ओम प्रमाणपत्र वितरण उपक्रम जोरो से चल रहा है।
अब हिंदू उपभोक्ता पंजीकरण अभियान शुरू किया गया है।
आप को थूक, फूक से भ्रष्ट कि गयी खाने की चीजे, पूजा साहित्य से छुटकारा चाहिये तो आप
हिंदू से और ओम प्रमाणित दुकानों से ही खरीदारी करे, ओम प्रमाणित सेवा प्रदाताओं से ही सेवा ले, ओम प्रमाणित उत्पादकों से ही उत्पाद दे। इससे अपने हिंदू भाईयों की ही व्यवसाय वृद्धी होगी ।
जैसे -जैसे ग्राहकों की संख्या बढेगी, ओम प्रमाणित दुकानदारों की संख्या में भी वृद्धि होगी, सेवाकर्ता बढ़ेंगे।
OM ऐप बनने तक ग्राहक की जिम्मेदारी यही होगी की आप अगर ओम प्रमाणित दुकान में है तो OM प्रमाणपत्र पर लगा QR कोड स्कैन करके आप सही दुकान में हैं इसकी निश्चिती करे। जो आस्थापन ओम प्रमाणित नहीं हैं, उन्हें ओम प्रमाण पत्र लेने की बिनती करे।
यह ग्राहक पंजीकरण तो नि:शुल्क है, लेकिन आप स्वेच्छा से इस राष्ट्रसेवा हेतू कुछ राशी अवश्य प्रदान कर सकते हैं।
यदि आप और जानकारी चाहते हैं, तो कृपया निम्नलिखित क्रमांक से संपर्क करें –
ओम प्रतिष्ठान
संपर्क – +91 8591134772
हिंदू ग्राहक राजा जागा हो,
ग्राहक जागृती अभियानाचा धागा हो !
हिंदूंच्या अस्तित्वासाठी आणि हिंदूंच्या व्यवसायवृद्धीसाठी दुकानदार, सेवा पुरवठादार, उत्पादक अशा सर्वांसाठीच ओम प्रमाणपत्र वितरणाची चळवळ जोरात सुरू आहे.
आता ग्राहक नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे .
आपल्याला थूक, फूक विरहित पूजा साहित्य, खाद्यपदार्थ मिळावे यासाठी आपण हिंदूंकडूनच आणि त्यातही ओम प्रमाणित दुकानातूनच खरेदी करणे , ओम प्रमाणित सेवा पुरवठादाराकडूनच आणि उत्पादकाकडूनच सेवा घेणे तसेच आवश्यक सर्व उत्पादन घेणे हे आपल्याच व्यवसाय वृद्धीसाठी अत्यावश्यक झाले आहे. लाखावारी हिंदू ग्राहकांची नोंद झाल्यानंतर ओम प्रतिष्ठानच्या ॲपवरून आपल्याला आपल्याच बांधवांकडून खरेदी करणे, सेवा घेणे, उत्पादन घेणे सहज शक्य होणार आहे.
ग्राहकांची संख्या जशी वाढत जाईल तशी ओम प्रमाणित दुकानदारांची, सेवा पुरवठादारांची संख्याही वाढत जाईल.
ओम ॲप येईपर्यंत ग्राहकांची जबाबदारी एकच असेल की, आपण ओम प्रमाणित दुकानात गेलात की तिथे लावलेला ओम प्रमाणपत्रावरचा क्यूआर कोड स्कॅन करून आपण योग्य दुकानात आहात याची खात्री करून घेणे. जे ओम प्रमाणित नाहीत त्यांना ओम प्रमाणपत्र घेण्याचा आग्रह करणे.
ही ग्राहक नोंदणी विनामूल्य असली तरी सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आपण स्वेच्छेने देणगी दिल्यास त्याचे स्वागतच आहे.
आपल्याला काही शंका प्रश्न अथवा काही सुचवायचे असेल तर कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा –
ओम प्रतिष्ठान
संपर्क क्रमांक – +91 8591134772